बाबाराव टोकलवाड यांचे निधन
नायगाव बाजार-- बिलोली तालुक्यातील आदमपुर येथील रहिवासी बाबाराव मारोती टोकलवाड वय ५८ वर्ष यांचे दि १७ एप्रील २०२१ रोजी सकाळी १० वाजता निधन झाले. बाबाराव टोकलवाड यांच्या पार्थिव देहावर १७ एप्रील रोजी दुपारी ५ वाजता आदमपुर येथील स्मशानभू-मीत अंत्यसंसकार करण्यात आले. त्यांच्या पच्छात पत्नी, तिन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परीवार आहे. आदमपुर येथील रामदास टोकलवाड व देवीदास टोकलवाड यांचे ते वडील होत. अंत्यविधीस सरपंच साईनाथ चिंतले, माजी सरपंच अंबादास शिनगारे, बालाजीराव बिद्राळे, बसवंत बिद्राळे,हावगीराव मुंगडे सह गावातील नागरिक, पाहुणे, मिञ मंडळी उपस्थित होते.