द वर्ल्ड स्कूलमध्ये शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला..
उमरी प्रतिनिधी: शिवजयंती निमीत्त द वर्ल्ड स्कूल ऊमरी येथे शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.त्यानिमीत्त अध्यक्ष मा.श्री डाँ.अर्जूनराव शिंदे साहेब, प्रमूख पाहूणे मा.श्री लाडके साहेब व मा.श्री मामडे साहेब सेवानिव्रत्त CRPF आणि शिवराज मोकमपल्ले व महेशजी कूसूमकर हे ऊपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.शूभागी मॅडम यांनी केले तर शिवाजी महाराजाविषयी सविस्तर असे व्याख्यान मा.श्री माळवदकर सर यांनी केले ...कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ.रूपा दारणावार मँडम यांनी केले . कार्यक्रमात शिवजंयती ची रॅली काढण्यात आली.शालेय स्काॅलरशिप परीक्षेत यशस्वी विदयार्थी.ओमकार कामीनवार व कू.रूतूजा माळवदकर यांचा मान्यवराच्या हस्ते करण्यात आला.शिवजन्मोत्सव कार्यक्रमात शिवाजी महाराजाची आरती ,भाषणे , कराटे प्रशिक्षणाचे डेमो दाखवण्यात आली,कराटे प्रशिक्षण देण्यार्रा सौ.किरण फूलारी मँडम ,स्टेट लेवल ब्लँकबेल्ट धारक यांचा सामूहीक सत्कार करण्यात आला