कु.निकीता ग्योनोबा वहिंदे रा.हंगीरगा ता.उमरी जि.नांदेड दिव्यांग स्पर्धेमध्ये ऊभे राहून लांब उडी मध्ये राज्यात सर्वप्रथम क्रमांक पटकावला
नांदेड प्रतिनिधी: दिव्यांगाच्या राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धा 2023 दि.14ते 16 फेब्रुवारी रोजी म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे घेण्यात आल्या त्यात ,श्री गुरु गोविंदसिंघजी अंध निवासी विद्यालय धनेगाव नांदेड येथील, विद्यार्थ्यांनी कु.निकीता ग्योनोबा वहिंदे रा.हंगीरगा ता.उमरी जि.नांदेड हि ऊभे राहून लांब उडी मध्ये राज्यात सर्वप्रथम क्रमांक पटकावला, त्या बद्दल शाळेचे संचालक श्री नागनाथराव पाटील कदम मुख्याध्यापक सौ. गंगासागर पाटील व प्रशिक्षक कल्पनाताई हिवराळे क्रीडा शिक्षक सुभाष पाटील जोगदंड यांनी अभिनंदन केले