पोस्ट्स

सर्वाधिक एमबीबीएस सिलेक्शन देण्यात आयआयबी ठरणार महाराष्ट्रात अव्वल

इमेज
औरंगाबाद – वैद्यकीय शिक्षणासाठी महत्त्वाच्या असलेल्या नीट २०२५ परीक्षेत आयआयबी (IIB) ने आपली सर्वोच्च गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. यंदा आयआयबीच्या विद्यार्थ्यांनी केवळ उच्च गुणच नव्हे तर प्रभावी कॅटेगिरी रँकसह आपली गुणवत्ता अधोरेखित केली आहे. नीट परीक्षा ही एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीएससी नर्सिंग यांसारख्या वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीची भारतातील एकमेव प्रवेश परीक्षा आहे. यंदाही देशभरातील लाखो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या या परीक्षेत आयआयबी ने आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. 🔸 प्रखर निकाल – गुणवत्तेचा ठसा नीट २०२५ मध्ये श्रेयस डमके (६१३ गुण – रँक १८४), बोदडे स्वरूप (६११ – रँक २०९), केंद्रे अपूर्वा (६०६ – रँक २९७), भेन्डेकर कार्तिक (६०४ – रँक ३३९) यांनी राष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडली. तसेच प्रियांशु मनोहर (५९६), खाकरे हर्षद (५९४), मुटकुळे शिवम (५९१), गांधी आयुष (५८९), वाघमारे मकरंद (५८३), खर्चे रोहन (५७८), शेख हुजेफ (५७९), कोकणे क्षिती (५७८), उम्बरेकर यश (५७७), चव्हाण मयांक (५७५) हे विद्यार्थीदेखील उल्लेखनीय यशाचे मानकरी ठरले आहेत. ...

लोकप्रतिनिधिनी अतिवृष्ठी ग्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा करू नये.... सुधाकरराव देशमुख धानोरकर

इमेज

नीट २०२४ च्या निकालातही आयआयबी महाराष्ट्रात अव्वल!गॅरंटी विश्वासाची १००% ओरिजनल निकालाची : टीम आयआयबी

इमेज
नीट २०२४ च्या निकालातही आयआयबी महाराष्ट्रात अव्वल! गॅरंटी विश्वासाची १००% ओरिजनल निकालाची : टीम आयआयबी. आयआयबीच्या नीट-२०२४ गुणवंताचा जल्लोषात सत्कार करण्यात आला मागील तब्बल २४ वर्षांपासून हजारो डॉक्टर घडवणारी “डॉक्टर्स फॅक्टरी” आणि “महाराष्ट्राचा महाब्रॅण्ड” म्हणून नावलौकिक असलेल्या आयआयबी इन्स्टिट्यूटने नीट-२०२४ मध्येही अद्वितीय यश संपादन केले आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही नीट २०२४ च्या निकालात आयआयबी ने आपला उच्चांक कायम राखला आहे. यावर्षी आयआयबीच्या राख सिद्धांत महादेव ७१०, येसणे ओम सुधीर ७००, गायकवाड रुषिकेश नामदेव ७००, भगत प्राजक्ता हिरामण ७००, सय्यद अब्दुल रहमान इरफान अली ६९७, क्षीरसागर अथराव अनिल ६९६, पाटील रिया ललित ६९६, मिरजे सानिया बापुसो ६९५, सत्वधर महेश प्रसादराव ६९५, जोशी हर्ष संजयकुमार ६९५, पिंगळे अर्चित मनीष ६९१, बोलशेट्टे प्रतीक्षा रविकुमार ६९०, इंगोले अनुष्का गोविंद ६९०, निमगडे अहर्त सिद्धार्थ ६९० एकूण १४ विद्यार्थ्यांनी ७२० पैकी ६९० पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. केमिस्ट्री विषयात ११ विद्यार्थ्यांना १८० पैकी १८०, बायोलॉजी विषयात १० विद्यार्थ्यांना १८० पैक...