असित गंगाधर हैबते सर यांची पी.टी.ए. नांदेड जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली


खाजगी कोचिंग क्लासेस च्या विविध मागण्यासाठी अनेक वर्षापासून PTAM ही संघटना कार्य करते. उमरी शहरातील नामांकित हैबते एडुकेशन अकॅडेमी चे संचालक असित हैबते सर यांची नांदेड जिल्हा उप जिल्हाअध्यक्ष पदी बहुमताने निवड झाली. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र PTAM अध्यक्ष श्री. प्रा. आर. बी. जाधव सर, मा. जिल्हाअध्यक्ष श्री. प्रा. राजू सूर्यवंशी सर, जिल्हाअध्यक्ष श्री. प्रा. राजूरकर सर, जिल्हा सचिव प्रा. अटकोरे सर  , कार्यअध्यक्ष  श्री. प्रा. रातोळे सर, प्रा. चौधरी,  प्रा. नरंगले,  प्रा. जोशी प्रा. पवार  प्रा. रावणगावक प्रा.अर्जुन सूर्यवंशी सर तालुका पातळी वरील सर्व तालुका अध्यक्ष..जिल्हा व तालुका मधील  अनेक पदाधिकारी.  कोचिंग क्लासेस शिक्षक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सर्वाधिक एमबीबीएस सिलेक्शन देण्यात आयआयबी ठरणार महाराष्ट्रात अव्वल

भावी डॉक्टरांसाठी ११ डिसेंबर रोजी "IIB महा FAST"