देविदास म्याकलवाड बितनाळकर यांचे ऱ्हदयविकाराने निधंन
उमरी ( प्रतिनिधी ) उमरी तालुक्यातील मौजे बितनाळ येथिल देविदास नरसिगां म्याकलवाड यांचे दि. १८ डिसेबंर २०२० रोजी शुक्रवारी सकाळी १० :०० वाजता हृदयविकाकाराच्या तीव्र झटक्याने नांदेड येथे उपचारा दरम्यान निधन झाले आहे. मृत्यु समयी त्यांचे वय ५० वर्ष होते .
देविदास म्याकलवाड हे सर्व जाती धर्मा सोबत व व्यापारी आणी राजकीय नेत्यासोबत " एक मानुसकी जपणारा एक सामाजीक हिरा होता. मनमिळावू समाज कार्यकर्ता चे निधन झाल्याने बितनाळ व परिसरात शोककळा पसरली आहे.
त्यांचा अत्यंविधी शोककळात बितनाळ येथे दि. १८ डिसेबंर रोजी दुपारी ३ : ०० वाजता करण्यात आला आहे.
त्यांच्या पश्च्यात दोन मुले , तीन भाऊ , चार बहीनी , पत्नी , आई , नातवंड असा मोठा परिवार आहे.
सदगुरू द. भ' प. साईनाथ महाराज बितनाळकर यांचे ते भाचे होत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा