संगणक परिचालक संघटनेची कार्यकारिणी जाहीर

संगणक परिचालक संघटनेची कार्यकारिणी जाहीर

धर्माबाद:-  महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना सलग्न असलेल्या तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये काम करणाऱ्या धर्माबाद संगणक परिचालक संघटनेची कार्यकारिणी आज रोजी जाहीर करण्यात आली असून तालुका अध्यक्ष पदी साईनाथ पाटील कोदळे यांची यांची फेर निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष   पदी तिरुपती दिगंबर पा.कदम सचिव पदी राष्ट्रपाल सोनकांबळे तर सह सचिवपदी हणमंत  सुवर्णकार यांची निवड करण्यात आली आहे.तर , कोषाध्यक्ष उमाकांत गायकवाड, कार्याध्यक्ष   विनोद वाघमारे,संघटक पदी सुरेश सुर्यवंशी,सहसंघटक  चंद्रकांत राजवाड, प्रसिध्दी प्रमुख साईनाथ पंजेवाड सल्लागार संतोष लोकडे महिला उपाध्यक्ष  सुजाता सोनकांबळे यांची निवड करण्यात आली असून सदस्य पदी साईनाथ गुरुलवाड,भोकरे मारोती, ,लांडगे दयानंद , जुबेर गौरी, पांचाळ रमेश, मारोती कदम, पवन काळे,डोलेश्वर जाधव यांची निवड करण्यात आली असून यावेळी विशेष  म्हणजे  विनोद पाटील जोगदंड यांच्या मार्गद्शनाखाली वरील निवड करण्यात आली असून संघटनेची  पुढील दिशा व संगणक  परिचालक यांच्यावर होणाऱ्या अन्याया विरुद्ध न्याय मिळवण्यासाठी  योग्य ते पाऊले उचलण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सासऱ्याला मारणाऱ्या क्लास वन अधिकारी सुनेबद्दल धक्कादायक माहिती समोर, नागपूर पोलिसांची मोठी कारवाई

मनूर खून प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करा-महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेची मागणी

उमरी तालुक्यातील मनरेगा कामात कौट्यावधी चा भ्रष्टाचार मुख्याधिकारी यांच्या कार्यवाही कडे तालुक्याचे लक्ष