राजर्षी शाहू माध्यमिक विद्यालय कारला येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा.

 उमरी तालुक्यातील कारला येथील गांगामाता शिक्षण मंडळ संचलित राजर्षी शाहू माध्यमिक विद्यालय येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमत्त शाळेचे मुख्याध्यापक एस.बी बोटलावर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन ठीक सकाळी 8 वाजता कार्यक्रमाच्या अध्यक्षा व शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या हस्ते झेंडा फडकवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मुंडकर व्ही.एम यांनी केले, त्यानंतर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिना बद्दल जाधव व्ही. जी.व सौ बोटलावर यांनी केले. शाळेतील आठवी, नववी दहावी च्या विद्यार्थ्यांनी गाय,गायन केले त्यानंतर राठोड वाय डी यांनी उपस्थित मान्यवरांचे शाळेच्या वतीने आभार मानले, व अध्यक्षाच्या वतीने कार्यक्रमाची सांगता ठीक 9 वाजता करण्यात आली 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त गावातील प्रतिष्ठित नागरिक शाळेतील मुख्याध्यापिका एस.बी. बोटलावार, श्री मुंडकर व्ही. एम. जाधव व्ही.जी.सहशिक्षक राठोड वाय डी राठोड व्ही डी सेवक व गावातील प्रतिष्ठित नागरिकांची आदींची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सर्वाधिक एमबीबीएस सिलेक्शन देण्यात आयआयबी ठरणार महाराष्ट्रात अव्वल

भावी डॉक्टरांसाठी ११ डिसेंबर रोजी "IIB महा FAST"