टेम्भुर्णी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शालेय शिक्षण समिती अध्यक्ष पदी अहमदहुसेन सय्यद यांची निवड.
नायगाव प्रतिनिधी: आज दिनांक14 मार्च रोजी जिल्हा परिषद शाळा टेम्भुर्णी येथील शालेय शिक्षण समितीचे पुनर्गठन केंद्र प्रमुख कपिल घराडे सर यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आले.
या प्रसंगी श्री बालाजी दत्ता वडजे. माझी पंचायत समिती सदस्य नायगाव.सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिगंबर वडजे सर,सरपंच सुगंधराव बाळासाहेब वडजे, उपसरपंच अहेमद नबीसाब सय्यद,जीवन पाटील वडजे,आणि शिक्षकवृंद व गावातील प्रतिष्ठान व्यक्ती नवतरुणविजय पाटील. नीलकंठ गोरे,जगदीश गोरे ओमकार पैनापले,भास्कर वडजे, कैलास पांचाळ,राजेश भास्करे संतोष शेळके,पत्रकार राहूल टेम्भुर्णीकर तसेच संपूर्ण पालक वर्ग उपस्थित होते.नवीन कार्यकारणी पुढील प्रमाणे निवडण्यात अली अध्यक्ष म्हणून अहेमदहुसेन सय्यद तर उपाध्यक्ष म्हणून लक्ष्मण गणपती डुबुकवाड म्हणून निवड करण्यात आली सदस्य म्हणून नागनाथ कोंडीबा गजभारे,दिलीप उत्तम मंगनाळे, मदार हैदरसाब सय्यद,बाळू व्यंकटी तेलंग, विठ्ठल कोंडीबा गोरठकर,मन्मथ विभुते,सोपान मुंडकर यांची निवड करण्यात आली सूत्रसंचालन श्री सहसीक्षक टाकले सर यांनी केले तर गुरु गौरव पुरस्कार श्री.कुराडे सर यांनी आभार प्रदर्शन केले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा