उमरी नगरपरिषद तर्फे 33 लाख रुपये उपदान कर्मचाऱ्यांना वाटप

उमरी ता.प्रतिनिधी: दिनांक 14 /7/ 2022 रोजी उमरी नगरपरिषद तर्फे नगर परिषद उमरी कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी व वारसा यांना शिल्लक रजाचा पगार तसेच उपदान असे एकूण कर्मचारी 15 यांचे रक्कम 33,67,000/- लाख रुपये यांच्या खात्यात आज रोजी मुख्यधिकारी श्री गणेश चाटे लेखापाल ज्योतीराम जाधव, सहाय्यक लेखापाल सत्यनारायण पिंडकूरवार यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचा लाभ देण्यात आला आहे त्यावेळी माजी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास अनंतवार, नगरपरिषद कर्मचारी संघटना अध्यक्ष गणेश शंकरराव मदने, उपाध्यक्ष सचिन संभाजी गंगासागरे, सचिव चंद्रकांत प्रल्हाद श्री कांबळे नगर अभियंता संतोष मुंडे, रघुनाथ जोंधळे गौतम सोनपळे माणिक पेंडकर  सेवानिवृत्त कर्मचारी देविदास सवई, दिलीप पोलशेतवार, महाराज गायकवाड, रमेश पोलशेतवार, धुरपतबाई शेळके, यसुफ बेग, शमीम बेग ,अंकुश सवई, माधव जाधव ,शंकर माने रमाबाई करपे, सुमनबाई पोलशेतवार पत्रकार ,कैलास सोनकांबळे पत्रकार, गंगाधर पवार, आकाश खंदारे संगीता हेमके, इत्यादी कर्मचारी हजर होते. त्यावेळी उमरी नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी गणेश चाटे साहेब लेखापाल ज्योतीराम जाधव लोकपाल पिंडकुरवार साहेब यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला आहे मुख्याधिकारी गणेश चाटे यांनी घेतलेल्या निर्णयाचे सेवानिवृत्त कर्मचारी यांनी तोंड भरून कौतुक केले आहे उमरी नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गणेश मदने यांनी आभार मानले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सासऱ्याला मारणाऱ्या क्लास वन अधिकारी सुनेबद्दल धक्कादायक माहिती समोर, नागपूर पोलिसांची मोठी कारवाई

मनूर खून प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करा-महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेची मागणी

उमरी तालुक्यातील मनरेगा कामात कौट्यावधी चा भ्रष्टाचार मुख्याधिकारी यांच्या कार्यवाही कडे तालुक्याचे लक्ष