छत्रपती सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांनी आपल्या समर्थकांसह केला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश

गणेश कदम यांना मिळणार पक्षाची मोठी जबाबदारी*
छत्रपती युवा सेना संस्थापक अध्यक्ष मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक युवराज छत्रपती संभाजीराजे यांचे निकटवर्तीय गणेश कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नागपूर येथे आपल्या समर्थकांसह बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला यावेळी खासदार श्रीकांत शिंदे खासदार हेमंत गोडसे सचिव भाऊसाहेब चौधरी यावेळी उपस्थित होते गणेश कदम यांना पक्षाची मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे समजते 

गणेश कदम यांच्यासोबत छत्रपती युवा सेनेचे प्रदेशाचे सरचिटणीस ज्ञानेश्वर भोसले प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव बरकले संतोष टिळे सुभाष वाघ विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष यश बच्छाव चित्रपट आघाडीचे अध्यक्ष आनंद बच्छाव महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष पुष्पाताई जगताप प्रदेश कार्याध्यक्ष पुष्पक केवडकर मराठवाडा अध्यक्ष कृष्णा पराड संभाजीनगर जिल्हाप्रमुख पांडुरंग भुसारे जिल्हाप्रमुख वैशाली मोजाड जालना जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर बारबैले नाशिक जिल्हा प्रमुख तुषार भोसले ग्रामीण जिल्हाप्रमुख विलास गायधनी कसमादे जिल्हाप्रमुख कृष्णा देशमुख ठाणे जिल्हाप्रमुख नरेश पाटील अहमदनगर जिल्हा प्रमुख महेश रेवगडे आयटी विभागाचे प्रदेशाध्यक्ष किशोर जाधव आयटी विभागाचे जिल्हाप्रमुख आकाश आहेर प्रतीक बर्वे निलेश गुंजाळ कामगार आघाडीचे अध्यक्ष दीपक जाधव शेतकरी आघाडीचे जिल्हाप्रमुख अनिल पाटील नाशिक शहर कार्याध्यक्ष विजय उगले जालना जिल्हा ग्रामीण अध्यक्ष गणेश लहाने परभणी जिल्हाध्यक्ष गजानन पाटील जळगाव जिल्हा प्रमुख दीपक पाटील हिंगोली जिल्हा प्रमुख बालाजी जाधव नांदेड जिल्हा प्रमुख संभाजी नरवडे अमरावती जिल्हाप्रमुख सचिन निर्मळ नागपूर जिल्हाप्रमुख राजन पाटील मंगलाताई मांढरे नाशिक कार्याध्यक्ष मयूर दाते संभाजीनगर महिला आघाडी जिल्हाप्रमुख मीनाक्षी जाधव महिला कार्याध्यक्ष अर्पणा पाटील बीड जिल्हा प्रमुख शरद पाटील धुळे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब जाधव यांच्यासह राज्यातील छत्रपती युवा सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सर्वाधिक एमबीबीएस सिलेक्शन देण्यात आयआयबी ठरणार महाराष्ट्रात अव्वल

भावी डॉक्टरांसाठी ११ डिसेंबर रोजी "IIB महा FAST"