उमरी पिटीएच्या तालुकाध्यक्षपदी सतीश झडते सर तर उपाध्यक्षपदी गायकवाड सर यांची निवड

उमरी , दि. 31 (प्रतिनिधी) : प्रायव्हेट टिचर असोशिएशन महाराष्ट् राज्य संघटनेच्या उमरी  तालुकाध्यक्षपदी सतीश  झडते  सर  यांची तर उपधक्ष्य पदी राघवेंद्र गायकवाड सर, सचिव पदी वाघमारे सर  यांची सर्वानुमते दि. 31आॅक्टोबर रोजी निवड करण्यात आली आहे. 

यावेळी नांदेड  पिटीएचे जिल्हा  अध्यक्ष आदरणीय राजुकर सर, जिल्हा उपाध्यक्ष रावणगावकर सर, जिल्हा उपाध्यक्ष असित हैबते सर,जिल्हा सचिव आटकोरे सर,


  जिल्हा कार्याध्यक्ष रातोळे सर  यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी करण्यात आल्या तसेच उमरी  तालुका कार्यकारणी जाहिर करण्यात आली. यावेळी जाधव सर , ढगे सर, बहिरवाड सर, नारलावार सर, बडेवाड सर, शिंदे सर, जमदाडे सर, हुलगुंडे सर, पूजा मॅडम, चव्हाण सर यांची उपस्थिती होती . प्रस्तावना गावजे सर यांनी केली तर सूत्रसंचालन पंडित ढगे सर यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सर्वाधिक एमबीबीएस सिलेक्शन देण्यात आयआयबी ठरणार महाराष्ट्रात अव्वल

भावी डॉक्टरांसाठी ११ डिसेंबर रोजी "IIB महा FAST"