5 नोव्हेंबर पासून सिनेमागृह सुरू करण्यास जिल्हाधिकारी इटनकर यांनी दिली काही अटीसह परवानगी


 नांदेड*:दि.6.नोव्हेंबर जलतरण तलाव स्विमींगपूल, योगा प्रशिक्षण संस्थाध, इन्डोाअर हॉलमधील खेळाच्याव प्रकारास, सिनेमा हॉल, थिएटर, मल्टी्प्लेतक्सेेस इत्यापदींना 5 नोव्हेंबर 2020 पासून सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केले आहे.

या आदेशात नमूद केले आहे की कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील जलतरण तलाव (स्विमींगपूल),योगा प्रशिक्षण संस्थाश, इन्डोटअर हॉलमधील खेळाच्या प्रकारास, सिनेमा हॉल, थिएटर,मल्टीोप्लेतक्सेसस इत्याादींना खालील अटी् व शर्ती च्यान अधिन राहून 5नोव्हेंबर 2020 रोजी पासून परवानगी देण्याेत येत आहे. जे जलतरण तलाव (स्विमींगपूल)राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तखरावरील खेळाडूंना प्रशिक्षण देण्यानकरींता वापरले जातील असे जलतरण तलाव (स्विमींगपूल) दिनांक 5नोव्हेंबर 2020 रोजी पासून चालू ठेवण्यासस परवानगी देण्यातत येत आहे. योगा प्रशिक्षण संस्थाट 5नोव्हेंबर 2020 रोजी पासून चालू ठेवण्या स परवानगी देण्याीत येत आहे. सर्व प्रकारचे इन डोअर गेम्स जसे बॅडमिंटन,टेनिस, स्क्वॅश, नेमबाजी, इत्यायदींना शारिरीक अंतर व स्वतच्छयतेचे सर्व नियम पाळून 5 नोव्हेंबर 2020 रोजी पासून चालू ठेवण्या्स परवानगी देण्या त येत आहे. सिनेमा हॉल/थिएटर/मल्टीेप्ले2क्सेजस इ.त्यांेच्याब क्षमतेच्याा 50 टक्के क्षमतेसह 5नोव्हेंबर 2020 पासून चालू ठेवण्यारस परवानगी देण्याएत येत आहे. परंतु सिनेमा हॉल, थिएटर,मल्टीयप्लेमक्सेतस इ. मध्येल प्रेक्षकांना खाद्य पदार्थ नेण्यास परवानगी राहणार असणार नाही.
या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) च्या कलम 188,आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी 4 नोव्हेंबर रोजी निर्गमित केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सर्वाधिक एमबीबीएस सिलेक्शन देण्यात आयआयबी ठरणार महाराष्ट्रात अव्वल

उमरी तालुक्यात एक रुपयात पीक विमा: अर्ज भरण्यासाठी शंभर-दोनशे रुपये !

भावी डॉक्टरांसाठी ११ डिसेंबर रोजी "IIB महा FAST"