निधन वार्ता कै. हरी पुनाजी चव्हाण रा. पाळसगाव तांडा यांचे निधन

कै.हरी पूनाजी चव्हाण वय 65 वर्ष

रा. पळसगाव तांडा ता. उमरी जि.नांदेड येथील ज्येष्ठ नागरिक  यांची वयाच्या 65व्या  वर्षी आज दि.04/11/2020 रोजी बुधवारी सकाळी ठीक 10:30 वाजता हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे

तरी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार आज दि


4/11/2020 बुधवारी दुपारी 4 वाजता त्यांच्या राहत्या घरी  पळसगाव तांडा येथे करण्यात येणार आहे त्यांच्या पश्चात पत्नी ,भाऊ, बहिणी, तीन मुले, नातवंड असा खूप मोठा परिवार आहे ,शिवराम पुणाजी चव्हाण यांचे बंधू (भाऊ )आणि संतोष हरी चव्हाण ,सोपान हरी चव्हाण,कैलास हरी चव्हाण यांचे ते वडील होत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सासऱ्याला मारणाऱ्या क्लास वन अधिकारी सुनेबद्दल धक्कादायक माहिती समोर, नागपूर पोलिसांची मोठी कारवाई

मनूर खून प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करा-महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेची मागणी

उमरी तालुक्यातील मनरेगा कामात कौट्यावधी चा भ्रष्टाचार मुख्याधिकारी यांच्या कार्यवाही कडे तालुक्याचे लक्ष