सचिन मुगटकर यांची अखिल भारतीय पत्रकार व संपादक असोसिएशन संघटनेच्या मराठवाडा अध्यक्ष पदी नियुक्ती
मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील सचिन मुगटकर यांची अखिल भारतीय पत्रकार व संपादक असोसिएशनच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड करण्यात आली ए.बी.पी.एस.ए संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. आशीष मिश्रा दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन मुगटकर यांची नियुक्ती करण्यात आली सचिन मुगटकर यांनी अखिल भारतीय पत्रकार एव संपादक संघटनेत गेली सात वर्षापासून संघटनेचे नियमांचे पालन करत संघटना बांधली व पत्रकारावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून केले आहे त्यांच्या कार्याची दखल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आशीष मिश्रा दिल्ली यांनी घेऊन सचिन मुगटकर यांना अखिल भारतीय पत्रकार व संपादक संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली यावेळी प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून पत्रकार बांधवांनी सचिन मुगटकर यांना शुभेच्छा दिल्या
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा