शिवसेनेचे वतीने गणेशोत्सव निम्मित विविध उपक्रमचे आयोजन
श्री गणेशोत्सवाच्या काळात शिवसेनेच्या वतीने कोविड लसीकरण व गणेश मंडळा च्या परिसरात स्वच्छता मोहीम दहा दिवस राबवण्यात येत आहे.
आज सलग आठव्या दिवशी श्री गणेशाय गणेश मंडळ, श्री सीताराम गणेश मंडळ , श्री सदगुरु गणेश मंडळ , श्री गजानन बालविद्या गणेश मंडळ चे पदाधिकारी राजू गुंडेवाड, शिवदास गुंडेवाड, बळीराम गुंडेवाड , सदानंद दंतलवाड , चंद्रकांत रेजित्वाड, शंकर पिटलेवड , सूरज मुदिराज , कृष्णा सलगरे , चंद्रकांत मुदिरज ,प्रशांत बंडेवाड , विश्वंभर जोशी , कोंडीबा सूर्यवंशी , सोमेश कळसकर , अनिल अडगुळवाड ,अरविंद साळवे , अमोल ढगे , गणेश तोटेवाड , सुरेश अन्नपूर्णे , कृष्णा सोनटक्के यांच्या सोबत शिवसेनेचे तालुका प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष सुभाष पेरेवार यांच्या नेतृत्वाखाली सोनू आहिरे,गोपाल लोध, संतोष गंंगासागरे , विनोद राजपूत , राजींदर सिंघ , माधव सोळंके , साई अरगुलवार आदीं शिवसैनिकांनी स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा