पालकांनी आपल्या पाल्यांना मराठी शाळांकडे वळवावे.....

मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा म्हणून ओळखली जाते ,तर आज मराठी शाळा बंद पडत चाललेले आहेत म्हणून महाराष्ट्रामध्ये मराठी ही  शाळा ओस पडत चालेले आहे. काही गरीब पालकाकडे एवढी मोठी इंग्रजी शाळेला भरण्यासाठी फिस मिळत नाही म्हणून काही विद्यार्थ्यांचे शिक्षण अधुरेच राहुन चालेले आहे महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद शाळांची पडझड होत चालले आहे शासनाने जिल्हा परिषद शाळे कडे पण लक्ष दिले पाहिजे जर विद्यार्थी जास्तीत जास्त मराठी शाळेकडे वळतील तेवढाच फायदा होईल कारण या इंग्रजी शाळा मुळे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा फायदा मिळत नाही जर आपण जास्तीत जास्त आपले पाल्य मराठी शाळांमध्ये टाकला तर मराठी शाळा विकसित होतील असे मी सर्व पालकांना विनंती करीत आहे................................. स्टुडन्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य शिंदे कामाजी आनंदराव

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सासऱ्याला मारणाऱ्या क्लास वन अधिकारी सुनेबद्दल धक्कादायक माहिती समोर, नागपूर पोलिसांची मोठी कारवाई

मनूर खून प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करा-महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेची मागणी

उमरी तालुक्यातील मनरेगा कामात कौट्यावधी चा भ्रष्टाचार मुख्याधिकारी यांच्या कार्यवाही कडे तालुक्याचे लक्ष