आरोग्य उपकेंद्र टेंभूर्णी येथे शून्य ते दोन वर्ष वयोगातील मुलांचे लसीकरण संपन्न
नायगाव (नायगाव तालुका प्रतिनिधी राहुल टेभूर्णीकर): टेम्भुर्णी येथे शून्य ते दोन वयोगटातील लसीकरण झाले आहे. लसीकरण्याचे प्रकार ओ पोलिहो,बी सि जी.व्हिटॅमिन अ पेंटा.गोवर इत्यादी लसीचे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र टेम्भूर्णी. तालुका नायगाव.ज़िल्हा. नांदेड.येथे डॉ.सय्यद अवेश (समुदाय आरोग्य अधीकारी.) आरोग्य सेवक.लाटकर बी एस.आरोग्य सेविका.आंबटवार आर वी.आरोग्य सेविका.येरावार पी जे.आशा वर्कर.विश्रांती वाघमारे.. आणि मदतनीस कल्पना राजू वाघमारे,तसेच कोरोना ची लस घेताना शिवाजी बालाजी जाधव इतर गावकरी व माता उपस्थित होते.कोरोना लसीकरनची टक्केवारी पहिले डोस.90%.. दुसरे डोस.57% एवढा आहे Vntv
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा