टेम्भूर्णी नगरी मध्ये हजरतं मदारशाह वली जंगी कुस्त्या व यात्रा भरण्यात आली.

नायगाव (प्रतिनिधनी) नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात टेंभुर्णी नगरीमध्ये हजरत मदार सावली जंगी कुस्त्यांचे यात्रा भरविण्यात आली होती 
या यात्रेमध्ये अनेक कुस्तीपटूंनी सहभाग नोंदविला दिनांक 23 मार्च रोजी या जंगी कुस्त्यांचे सामने पार पडले.
या यात्रेचा मान पहिलवान राजु निळा व पहलवान दीपक राहणार लातूर यांना होता.
सदर यात्रेदरम्यान कुस्तीपटूंनी व मोठ्या संख्येत नायगाव तालुक्यातील नागरिकांनी सहभाग नोंदविला, यावेळीश्री. बालाजी दत्ता वडजे. माझी पंचायत समिती सदस्य...... माझी सरपंच बालाजी भास्करे.जालणेकर. व मदरसाब शेख.. भगवानराव वडजे माली पाटील.... मुखीम  सय्यद. राजेश्वर मंगनाळे. व्यंकटी भास्करे माझी पहेलवान. टेम्भूर्णी. नबीसाब सय्यद. अशोकराव माली पाटील. काशिमसाब पठाण. गणपतराव कांबळे. ग्रामपंचायत सेवक. आनंदा गजभारे. रोजगार सेवक. संभाजी वडजे..   सरपंच  सुगंधराव वडजे. उपसरपंच. अहेमदसाब नबीसाब सय्यद.. आनंद वडजे... राजेश भास्करे. शादुल शेख.. रियाज शेख. रमेश शेळके जिलानी सय्यद. दिगंबर वडजे सेवानिवृत सहशिक्षक ज़िल्हा परिषद शाळा.. अजुरोदिन सय्यद. महेबूब मुजावर अहेमद सय्यद (बाबा सेट ).. मारोती जयराम भास्करे. रसूलसाब सय्यद vntv चे नांदेड ज़िल्हा प्रतिनिधी  राहुल टेंभूर्णीकर उपस्थीथि होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सासऱ्याला मारणाऱ्या क्लास वन अधिकारी सुनेबद्दल धक्कादायक माहिती समोर, नागपूर पोलिसांची मोठी कारवाई

मनूर खून प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करा-महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेची मागणी

उमरी तालुक्यातील मनरेगा कामात कौट्यावधी चा भ्रष्टाचार मुख्याधिकारी यांच्या कार्यवाही कडे तालुक्याचे लक्ष