बहुजन कलावंत न्याय हक्क समितीच्या नांदेड जिल्हा अध्यक्ष पदी_आयु भीमराव वाघमारे वाडीकर यांची निवड

राजकीय,समाजिक,संस्कृतिक कार्याची दखल घेऊन जिल्ह्यातील वंचित.दुर्लक्षित.गरीब.गरजू कलावन्ताला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी काल दिनाक१८/९/२०२२ रोजी शंकरराव सभाग्रह नांदेड येथे बहुजन कलावंत न्याय हक्क समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री सुभाष साबळे.महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री.विकास जोंधळे.महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री.सिद्धार्थ खिलारे.आर्केस्ट्रा संचालक श्री.संजय भगत,सिने कलाकार सिंगर कु.पौर्णिमा कांबळे.जोगदंड अन्य पदाधिकारी यांच्या हस्ते निवड पत्र देऊन.श्याल श्रीफळ. पुष्पगुछ देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या...पत्रकार बांधवास विनंती आपण आपल्या वर्तमानपत्रात बातमी प्रसिद करून सहकार्य करावे ही विनंती आपलाच श्री भीमराव वाघमारे वाडीकर जिल्हा अध्यक्ष बहुजन कलावंत न्याय हक्क समिती नांदेड जिल्हा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सासऱ्याला मारणाऱ्या क्लास वन अधिकारी सुनेबद्दल धक्कादायक माहिती समोर, नागपूर पोलिसांची मोठी कारवाई

मनूर खून प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करा-महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेची मागणी

उमरी तालुक्यातील मनरेगा कामात कौट्यावधी चा भ्रष्टाचार मुख्याधिकारी यांच्या कार्यवाही कडे तालुक्याचे लक्ष