शिवसेना नेते स्व राजाभाऊ कदम यांचे स्वप्न बाळासाहेबांची शिवसेना पूर्ण करणार खासदार हेमंत गोडसे

शिवसेना नेते स्व राजाभाऊ कदम यांचे स्वप्न बाळासाहेबांची शिवसेना पूर्ण करणार खासदार हेमंत गोडसे
 
प्रतिनिधी:-हिंदुत्वाच्या रक्षणासाठी मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना स्थापन करणारे हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेणारे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणे शिवसेना ज्येष्ठ नेते स्वर्गीय राजाभाऊ कदम यांची चिरंजीव गणेश कदम व विक्रम कदम यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला त्याबद्दल कदम परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला,मान्यवरांचे स्वागत फटाक्यांच्या आतिश बाजी करून ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिकचे लोकप्रिय खासदार मा.हेमंत गोडसे उपस्थित होते मा नगरसेवक रमेश धोंगडे , प्रताप मेहरोलीया,ज्योतीताई खोले, विजय कातोरे शरद जगताप बाळासाहेब जमदडे जाधव ताई आदी मान्यवर उपस्थित होते

सर्व मान्यवरांचा सत्कार तुळशीराम कदम संजय कदम दिनेश कदम  संदीप कदम दीपक कदम मयूर कदम स्वप्निल कदम राम कदम  विजय कदम आकाश कदम अविनाश कदम नितीन कदम सचिन कदम संतोष कदम गणेश बोराडे आदींनी  केला यावेळी कदम परिवारासह परिसरातील नागरिक महीला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सासऱ्याला मारणाऱ्या क्लास वन अधिकारी सुनेबद्दल धक्कादायक माहिती समोर, नागपूर पोलिसांची मोठी कारवाई

मनूर खून प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करा-महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेची मागणी

उमरी तालुक्यातील मनरेगा कामात कौट्यावधी चा भ्रष्टाचार मुख्याधिकारी यांच्या कार्यवाही कडे तालुक्याचे लक्ष