विजपडून शेतकऱ्यांचे सोयाबीन जळून खाक

उमरी तालुका हुंडा गंगा पट्टी येथे रात्री दहा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास विजेचा कडकडाट होऊन सोयाबीनच्या ढगावर वीज कोसळून जवळपास एक हेक्टर 38 गुंठे साडेतीन बॅग सोयाबीनच्या ढगावर वीज कोसळून सर्व सोयाबीनचे काड जळून खाक झाले आहे तरी गेल्या मुसळधार पावसामुळे बरंचसं नुस्कान झालेली असते वेळीसुद्धा शेतकऱ्यांनी आपल्या जीवाचे रान करून शेतामध्ये काडी काडी जमा करून एका जागी ढग लावले असताना रात्री. आठ नऊ दहा च्या सुमारास व वार वावधान पाणी येण्याच्या शक्यते मध्ये वीज कडाडून अचानक मध्ये वीज ढगावर कोसळली आणि सर्व सोयाबीनचे काढ हे जळून राक झाले आहे. शेतकरी गजानंद थेटे असे यांनी सांगितले आहे उंमरी तहसीलदार यांना निवेदन देऊन व कृषी सहाय्यक नागलवाड यांनी जाय मुख्या वर येऊन पंचनामा करून त्याठिकाणची चौकशी केली आहे तरी अशा या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करावे पहिले ढगफुटीमुळे झालेले अतोनात नुसकान आणि इथून तिथून काडी काडी जमा करून जे काही आपल्या शेतामध्ये झालेले पिकांची कापणी व जमा करून जे काही केले होते तेही आज निसर्गाच्या साधने झालेली हानी ही शेतकऱ्याची कुठेच भरून निघणारी नाही म्हणून शेतकऱ्याच दुःख कळवळा जाणून शासनाने त्यांना एक आर्थिक मदत म्हणून शासनाकडून कोणत्याही पद्धतीने त्यांना मदत मिळावी म्हणून त्या शेतकऱ्याची मदत करावी अशी मागणी  शेतकरी गजानन गंगाधर थेटे यांनी केले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सासऱ्याला मारणाऱ्या क्लास वन अधिकारी सुनेबद्दल धक्कादायक माहिती समोर, नागपूर पोलिसांची मोठी कारवाई

मनूर खून प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करा-महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेची मागणी

उमरी तालुक्यातील मनरेगा कामात कौट्यावधी चा भ्रष्टाचार मुख्याधिकारी यांच्या कार्यवाही कडे तालुक्याचे लक्ष