पोस्ट्स

इतर साखर कारखान्या पेक्षा उसाला जास्त भाव मिळवून देऊ मारोतराव को कवळे गुरुजी ळी

  नांदेड:- उमरी तालुक्यातील वाघलवाडा येथे साखर पुजन कार्यक्रम.ऊस उत्पादक शेतक-यांसाठी व्हीपीके उद्योग समूहाच्या वतीने शेतीच्या आसपास नाला असेल तो नाला खोलीकरण व सरळीकरण करुन घेण्यासाठी व तसेच तळ्यातील गाळ ऊपसा करुन शेतात गाळ टाकण्यासाठी आम्ही जेसीबी मशीन उपलब्ध करुन देऊ. यांचा फायदा शेतक-यांनी घावा तसेच त्या मशनरीला लागेल तेवढे तेवढा डिझेल खर्च स्वता शेतक-यांनी करुन घ्यावे. आम्ही गेल्या वर्षी ऊसाला २५०० रुपये प्रति टन भाव दिला.याही वर्षी ऊसाला इतर साखर कारखाना पेक्षा जास्तीचा भाव देऊ.असे उपस्थित शेतक-यांना एमव्हीके व व्हीपीके कारखान्याचे चेअरमन मारोतराव कवळे गुरूजी यांनी वाघलवाडा साखर कारखान्याच्या साखर पुजनाच्या वेळी प्रतिपादन केले. या वेळी एमव्हीके कुसूमनगर साखर कारखाना वाघलवाडा येथील सोमवारी ता १६ रोजी साखर गाळपाचे पुजन जावाई प्रशांत पाटिल ढोणे व चेअरमन मारोतराव कवळे गुरूजी आदीच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चेअरमन मारोतराव कवळे गुरूजी, संचालक संदिप पाटिल कवळे, परमेश्वर पाटिल कवळे, प्रभाकरराव पुयेड, सरपंच सुहागन पाटिल भोसले, सुभाषराव भोसले, बालाजीराव देशमुख, लक्ष्मण पाटिल हरेगावक...
 रविंद्र गायकवाड यांची भाजपाच्या उमरी शहर सरचिटणीस पदी निवड. उमरी:- दि. 12/11/2020 रोजी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची दुपारी 4:30 वाजता मार्केट कमिटी उमरी येथे बैठक घेण्यात आली असून सामाजिक कार्यकर्ते किशनदादा गायकवाड कुदळेकर यांचे थोरले चिरंजीव रविंद्र गायकवाड कुदळेकर भाजपाचे सक्रिय सदस्य यांचे पक्षातील आजपर्यंतचे योगदान व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन पक्ष श्रेष्ठींनी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या उमरी शहर सरचिटणीस पदी निवड करण्यात आली असून खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांचे पुष्पहार घालून नियुक्ती पत्र दिले आहे.  भाजपाच्या शहर सरचिटणीस पदी रविंद्र गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल माजी आ.बापूसाहेब गोरठेकर, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा उमरी तालुका प्रभारी श्रावण पाटील भिलवंडे, गणेश गाढे, शहराध्यक्ष विष्णू पंडित, रावसाहेब पाटील कुदळेकर, किशनदादा गायकवाड कुदळेकर,  हनुमंत जाधव कुदळेकर, नामदेव पाटील कुदळेकर, प्रेमलता अग्रवाल, अनिता अनंतवार, राजू पाटील बोळसेकर, सुधाकर देशमुख, बालाजी ढगे, अमोल ढगे, मारोती मनुरकर, पि.एन. धसाडे, अमित पटकुटवार, राजेंद्र किशनर...

व्हीपीके अ‍ॅग्रो फूड प्रॉडक्ट्स प्रा. लिमिटेड सिंधीकडून उस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ५०० रु जमा

इमेज
व्हीपीके अ‍ॅग्रो फूड प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कडून  प्रयाग नगर सिंधी यांचे कडून मागील गाळप हंगामात ऊस पुरवठा केलेल्या शेतकर्यांचा  बँक खाती रू.500/- प्रति मेट्रिक टन या प्रमाने एकूण 52302 मेट्रिक टनाची एकूण रक्कम रू.26941222.00 वर्ग करण्यात आली आहे ऊस पुरवठादार शेतकर्यांना दिपावली सनानिमित्त सनापुर्वी रक्कम बोलल्या प्रमाणे गाळपावेळेस २००० हजार आणि आता ५०० मिळुन बोलल्या प्रमाणे २५०० रुपये भाव दिलेला आहे कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष श्रीं मारोतराव व्यंकटराव पाटिल कवळे (गुरूजी) हंगाम 2019-20 मधील ऊसास  ऊछ्यांकी भाव दिल्यामुळे कार्य क्षेत्रातील  ऊस उत्पादकमधे आनंदी  वातावरण निर्माण होऊन चालू उस लागवड हंगामा मधे पाण्याची उपलब्धता विचारात घेवून मोठ्या प्रमाणात उस लागवाड़ी कड़े वळले आहेत ऊस उत्पादक शेतकर्यांना करखान्याची ऊस विकास कार्यकर्म अंतर्गत गावोगावी ऊस विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस लागवड पद्धति बाबत अद्यावत तंत्रज्ञानाची महिती खत व्यवस्थापन सुक्ष्म सिंचन व्यवस्थेचे महत्व द्रवरूप खताची  वापर वाढून खत खर्चात बचत  करन्याविषयी अमूल्य मार्गदर्...

सचिन मुगटकर यांची अखिल भारतीय पत्रकार व संपादक असोसिएशन संघटनेच्या मराठवाडा अध्यक्ष पदी नियुक्ती

इमेज
मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील सचिन मुगटकर यांची अखिल भारतीय पत्रकार व संपादक असोसिएशनच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड करण्यात आली ए.बी.पी.एस.ए संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. आशीष मिश्रा दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन मुगटकर यांची नियुक्ती करण्यात आली सचिन मुगटकर यांनी अखिल भारतीय पत्रकार एव संपादक संघटनेत गेली सात वर्षापासून संघटनेचे नियमांचे पालन करत संघटना बांधली व पत्रकारावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून केले आहे त्यांच्या कार्याची दखल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आशीष मिश्रा दिल्ली यांनी घेऊन सचिन मुगटकर यांना अखिल भारतीय पत्रकार व संपादक संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली यावेळी प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून पत्रकार बांधवांनी सचिन मुगटकर यांना शुभेच्छा दिल्या

परभणी जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस ग्रंथालय विभागाची आढावा बैठक परभणी जिल्हा प्रभारी श्री संतोष दगडगावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

इमेज
राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री उमेशदादा पाटील  यांच्या सूचनेनुसार परभणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभाग जिल्हाध्यक्ष  प्रभू नारायण उरडवड आयोजित ग्रंथालय विभाग आढावा बैठक दिनांक 6/11/2020 रोजी दुपारी 2 वाजता परभणी जिल्हा प्रभारी सन्माननीय श्री संतोष दगडगावकर यांच्या अध्यक्षतेखाली "राष्ट्रवादी भवन परभणी येथे पार पडली.कार्यक्रमाची सुरुवात प्रभू नारायण उरडवड  यांच्या प्रस्तावनेने  केली. प्रभाग तेथे ग्रंथालय, ग्रंथालय चळवळ आणि त्याचा सर्वसामान्य जनतेला होणार फायदा, ग्रंथालय अनुदान वाढ,अनुदान दुप्पट,दर्जावाढ,नवीन ग्रंथालयाचे प्रस्ताव, प्रत्येक पदाधिकारी यांचे ग्रंथालय असावे असे अनेक मुद्दे मांडले गेले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यूवकचे जिल्हा अध्यक्ष रितेश काळे  व तथा किरण तळेकर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथलय विभाग परभणी जिल्हा    महिला उपाध्यक्षा सौ. रेखाताई आवटे व परभणी जिल्हा कार्याध्यक्ष शंकर ठाकूरसर  व परभणी तालुका अध्यक्ष आशाताई काबळे परभणी जिल्हा उपाध्यक्ष, गंगाध...

5 नोव्हेंबर पासून सिनेमागृह सुरू करण्यास जिल्हाधिकारी इटनकर यांनी दिली काही अटीसह परवानगी

इमेज
  नांदेड* :दि.6.नोव्हेंबर जलतरण तलाव स्विमींगपूल, योगा प्रशिक्षण संस्थाध, इन्डोाअर हॉलमधील खेळाच्याव प्रकारास, सिनेमा हॉल, थिएटर, मल्टी्प्लेतक्सेेस इत्यापदींना 5 नोव्हेंबर 2020 पासून सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केले आहे. या आदेशात नमूद केले आहे की कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील जलतरण तलाव (स्विमींगपूल),योगा प्रशिक्षण संस्थाश, इन्डोटअर हॉलमधील खेळाच्या प्रकारास, सिनेमा हॉल, थिएटर,मल्टीोप्लेतक्सेसस इत्याादींना खालील अटी् व शर्ती च्यान अधिन राहून 5नोव्हेंबर 2020 रोजी पासून परवानगी देण्याेत येत आहे. जे जलतरण तलाव (स्विमींगपूल)राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तखरावरील खेळाडूंना प्रशिक्षण देण्यानकरींता वापरले जातील असे जलतरण तलाव (स्विमींगपूल) दिनांक 5नोव्हेंबर 2020 रोजी पासून चालू ठेवण्यासस परवानगी देण्यातत येत आहे. योगा प्रशिक्षण संस्थाट 5नोव्हेंबर 2020 रोजी पासून चालू ठेवण्या स परवानगी देण्याीत येत आहे. सर्व प्रकारचे इन डोअर गेम्स जसे बॅडमिंटन,टेनिस, स्क्वॅश, नेमबाजी, इत्यायदींना शारिरीक अंतर व स्वतच्छयतेचे सर्व नियम पाळून 5 ...

वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथालयाचे अनन्यसाधारण महत्त्व-संतोष दगडगावकर

इमेज
दि.30/10/2020 रोजी ठाणे ग्रंथालय विभाग आढावा बैठक माननीय प्रदेश अध्यक्ष उमेशदादा पाटील यांच्या सूचनेनुसार ठाणे जिल्हा प्रभारी श्री संतोष दगडगावकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्यवीर सावरकर ग्रंथालय डोंबिवली पश्चिम येथे पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली. रमेश दिनकर यांनी प्रस्तावना केली. प्रभाग तेथे ग्रंथालय अशी संकल्पना मांडली प्रत्येक पदाधिकारी यांचे ग्रंथालय असावे असे प्राधान्याने मांडले,यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती सारिका गायकवाड माजी जिल्हाध्यक्ष कुसुम गेडाम यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्रभारी संतोष दगडगावकर यांनी विविध ग्रंथालयीन प्रश्नावर विचार मांडले प्रामुख्याने अनुदान वाढ,अनुदान दुप्पट,दर्जावाढ,नवीन ग्रंथालयाचे प्रस्ताव मागविणे,गाव तेथे ग्रंथालय व शहरात प्रभाग तेथे ग्रंथालय संकल्पना राबविणे यावर भर दिला.यावेळी परभणी जिल्हा अध्यक्ष प्रभु नारायण उरडवड जिल्हा अध्यक्ष ग्रंथालय एडवोकेट प्रकाश गावडे रोहिणी सामंत अल्पेश पटेल इरफान सेठ सुरेश भोसले ललित साळुंखे संगीता मोरे ज्योती गायकवाड गीता चापके मयुरी मोरे वैष्णवी गावकर मालती भिशे सुनित...