पोस्ट्स

उमरी शहरातील घरकुल लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा शेवटचा धनादेश वाटप

इमेज
 उमरी शहरातील प्रधानमंत्री घरकूल आवास योजने अंतर्गत घरकुल 54 लाभार्थी यांना शेवट चा हप्त्याच्याचे 27 लक्ष रुपायचे धनादेश वाटप करतांना युवा नेते उमरी पंचायत समिती उपसभापती मा.शिरीष गोरठेकर साहेब,नांदेड मद्यवर्तीबँक चे संचालक मा. कैलासभाऊ बापुसाहेब गोरठेकर साहेब यांच्या हस्ते वाटत करण्यात आले त्यावेळी मा.सौ.अनुराधा सदानंद खांडरे,अध्यक्षा, मुख्याधिकारी मा. श्रीश्रीकांत कांबळे साहेब, गटनेते मा. प्रविणभाऊ सारडा,मा.विष्णू पंडित साहेब,सौ.दिपाली अशोक मामीडवार,जि. नि. स.सदस्य तथा,नगरसेविका,श्री.अनंत किशनराव रॅपनवाड, नगरसेवक श्रीमती अनुसयाबाई विश्वनाथ कटकदवणे,नगरसेविका,श्री.साईनाथ हिरामण जमदाडे,नगरसेवक, श्री.रतन बाबुराव खंदारे,नगरसेवक,श्री.शंकर विठ्ठलराव शिंदे,नगरसेवक, मरीयमबी मौलाना सय्यद,नगरसेविका, भगवान मुदीराज (नगरसेवक प्रतिनिधी), ,  गजानन खांडरे( नगरसेविका प्रतिनिधी), श्री.इरबा मरीबा शेळके,नगरसेवक, श्री.शेख बाबु बेग हुसेन बेग,नगरसेवक, नंदकिशोर डहाळे,(नगरसेवक प्रतिनिधी) शोभा सुरेशराव गुंडेवाड,नगरसेविका, श्री.ईश्वर विठ्ठलराव सवई,नगरसेवक, कलीमा जमील शेख,नगरसेविका, नगरपरिषद...

एका जुगार अड्यावर शस्त्रांच्या धाकावर झाली लाखो रुपयांची लुट

नांदेड,- नांदेड पोलीसांनी अनेक गुन्हेगारांना गजाआड केले आहे. याचा कांही एक प्रश्न नाही. पण गुन्हेगारी संपली नाही. शहरातील नदीकाठी चालणाऱ्या एका “उल्ला’ या नावाच्या माणसाद्वारे चालवला जाणारा जुगार अड्डा लुटण्यात आला. जुगाऱ्यांना लुटले याचाही कांही रोष होवू शकत नाही. पण या भागातील सर्वसामान्य नागरीकांना सुध्दा दहशतीखाली जगावे लागत आहे. कारण लुट करणाऱ्यांकडे बंदुका होत्या. याचा शोध पोलीस घेतील की नाही हे माहित नाही पण असा भयंकर प्रकार 17 सप्टेंबरच्या रात्री 3 वाजेच्यादरम्यान गोदावरी नदी काठी घडला आहे. अत्यंत खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 17 सप्टेंबर रोजी शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीकाठी वसलेल्या एका नगरात एक जुगार अड्डा चालतो. या जुगार अड्‌ड्याची माहिती पोलीस विभागाला होती की नाही याबद्दल कांही एक सांगता येणार नाही. पण सुत्र सांगतात पोलीसांना सुध्दा या जुगार अड्‌ड्याची माहिती नाही. या दिवशी या जुगार अड्‌ड्यात जबर लुट झाली. 17 सप्टेंबरच्या रात्री 3 वाजेच्यासुमारास या ठिकाणी दुचाकीवर आलेले अनेक दरोडेखोर आत शिरले त्यांची संंख्या 13 ते 14 असेल असे सांगण्यात आले. प्रत्येकाकडे घातक...

राजर्षी शाहू माध्यमिक विद्यालय कारला येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा.

इमेज
  उमरी तालुक्यातील कारला येथील गांगामाता शिक्षण मंडळ संचलित राजर्षी शाहू माध्यमिक विद्यालय येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमत्त शाळेचे मुख्याध्यापक एस.बी बोटलावर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन ठीक सकाळी 8 वाजता कार्यक्रमाच्या अध्यक्षा व शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या हस्ते झेंडा फडकवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मुंडकर व्ही.एम यांनी केले, त्यानंतर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिना बद्दल जाधव व्ही. जी.व सौ बोटलावर यांनी केले. शाळेतील आठवी, नववी दहावी च्या विद्यार्थ्यांनी गाय,गायन केले त्यानंतर राठोड वाय डी यांनी उपस्थित मान्यवरांचे शाळेच्या वतीने आभार मानले, व अध्यक्षाच्या वतीने कार्यक्रमाची सांगता ठीक 9 वाजता करण्यात आली 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त गावातील प्रतिष्ठित नागरिक शाळेतील मुख्याध्यापिका एस.बी. बोटलावार, श्री मुंडकर व्ही. एम. जाधव व्ही.जी.सहशिक्षक राठोड वाय डी राठोड व्ही डी सेवक व गावातील प्रतिष्ठित नागरिकांची आदींची ...

संगणक परिचालक संघटनेची कार्यकारिणी जाहीर

इमेज
संगणक परिचालक संघटनेची कार्यकारिणी जाहीर धर्माबाद:-  महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना सलग्न असलेल्या तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये काम करणाऱ्या धर्माबाद संगणक परिचालक संघटनेची कार्यकारिणी आज रोजी जाहीर करण्यात आली असून तालुका अध्यक्ष पदी साईनाथ पाटील कोदळे यांची यांची फेर निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष   पदी तिरुपती दिगंबर पा.कदम सचिव पदी राष्ट्रपाल सोनकांबळे तर सह सचिवपदी हणमंत  सुवर्णकार यांची निवड करण्यात आली आहे.तर , कोषाध्यक्ष उमाकांत गायकवाड, कार्याध्यक्ष   विनोद वाघमारे,संघटक पदी सुरेश सुर्यवंशी,सहसंघटक  चंद्रकांत राजवाड, प्रसिध्दी प्रमुख साईनाथ पंजेवाड सल्लागार संतोष लोकडे महिला उपाध्यक्ष  सुजाता सोनकांबळे यांची निवड करण्यात आली असून सदस्य पदी साईनाथ गुरुलवाड,भोकरे मारोती, ,लांडगे दयानंद , जुबेर गौरी, पांचाळ रमेश, मारोती कदम, पवन काळे,डोलेश्वर जाधव यांची निवड करण्यात आली असून यावेळी विशेष  म्हणजे  विनोद पाटील जोगदंड यांच्या मार्गद्शनाखाली वरील निवड करण्यात आली असून संघटनेची  पुढील दिशा व संगणक  परिचालक...

शिवसेनेचे वतीने गणेशोत्सव निम्मित विविध उपक्रमचे आयोजन

इमेज
श्री गणेशोत्सवाच्या काळात शिवसेनेच्या वतीने कोविड लसीकरण व गणेश मंडळा च्या परिसरात स्वच्छता मोहीम दहा दिवस राबवण्यात येत आहे. आज सलग आठव्या दिवशी श्री गणेशाय गणेश मंडळ, श्री सीताराम गणेश मंडळ , श्री सदगुरु गणेश मंडळ , श्री गजानन बालविद्या गणेश मंडळ चे पदाधिकारी  राजू गुंडेवाड, शिवदास गुंडेवाड,   बळीराम गुंडेवाड , सदानंद दंतलवाड , चंद्रकांत रेजित्वाड, शंकर पिटलेवड , सूरज मुदिराज , कृष्णा सलगरे ,  चंद्रकांत मुदिरज ,प्रशांत बंडेवाड , विश्वंभर जोशी , कोंडीबा सूर्यवंशी , सोमेश कळसकर , अनिल अडगुळवाड ,अरविंद साळवे , अमोल ढगे , गणेश तोटेवाड , सुरेश अन्नपूर्णे , कृष्णा सोनटक्के यांच्या सोबत शिवसेनेचे तालुका प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष सुभाष पेरेवार यांच्या नेतृत्वाखाली सोनू आहिरे,गोपाल लोध, संतोष गंंगासागरे , विनोद राजपूत , राजींदर सिंघ , माधव सोळंके , साई अरगुलवार  आदीं शिवसैनिकांनी स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला होता.

माहुर गडावरील सदगुरू साईनाथ महाराज बितनाळकर यांनी आत्याचार पिडीत मतीमंद मुलीचा उदरनिर्वाहचा उचला विडा

इमेज
 . माहुर गडावरील सदगुरू साईनाथ महाराज बितनाळकर यांनी आत्याचार पिडीत मतीमंद मुलीचा उदरनिर्वाहचा उचला विडा * महाराज्यानी इतर महाराज पुढे ठेवला आर्दश . * सामाजीक बांघलकी जोपासुन अनेक विक्रम . * किर्तन , प्रवचन , नामस्मरण जोडसह अन्नदानाला दिले महत्व . * कोरोणा लॉकडावून कलावधीत १५० क्वीटल तांदूळ वाटप . * सामाजीक कार्यक्रमात पुढाकारात अग्रगण्य . * राष्ट्रसंत गाढगे महाराज यांचा विचाराचा वसा घेवून किर्तन . * उमरी तालुक्याचे नाव केले रोशन . -----------------------------      उमरी ( प्रतिनिधी ) उमरी तालुक्याचे भुमिपुत्र द .भ .प . सदगुरू साईनाथ महाराज बितनाळकर श्रीक्षेत्र माहूर गड यांनी एका अपंग मतीमंद असलेल्या आत्याचारी पिडीत मुलीचा व आजीचा उदरनिर्वाहचा खर्चाचा विडा उचला असून त्यांच्या महान कार्याचे महाराष्ट्रातील इतर महाराजा पुढे आर्दश ठेवण्या जोगा आहे . माहूर शहरातील दि ३ सप्टेंबर रोजीची घटना शरीराने विकंलाग असलेली अंपग मतीमंद असलेल्या मुलीवर त्याच समाजाच्या नराधमाने आत्याचार केला . सदर मुलीला नांदेड येथे उपचारासाठी पाठविण्यात आले . कौटूंबीक परिस्थिती एवढी वाईट ह...

निधन वार्ता: लालमोहम्मदसाब शेख लाईनमन यांचे निधन

इमेज
 नायगाव (ता.प्रतिनिधी)मांजरम येथील जेष्ठ नागरिक फरीदसाब लालमोहम्मदसाब शेख लाईनम (इकळे)मामा यांचेवर्धापकाळने  दुःख निधन झाले त्यांचे वय 95 वर्ष होते.त्यांची अंत विधी 12 सप्टेंबर  रोज रविवार मांजरम च्या कब्रस्तान मध्ये दुपारी वाजता करण्यात आला मांजरम येधील राजकीय व व्यापारी क्षेत्रातील व्यक्ती नातलगसह मोठया प्राणात उपस्तित होते ते  महाराष्ट्र राज्य विधुत विज  वितरण कंपनी मध्ये लाईनमन सुपरवायजर या पदावर प्रधिकः सेवेनंतर सेवानिवृत्त झाले होते SBI ग्राहक सेवा केंद्र टेम्भूर्णी चे  संचालक शेख खलील भाई मांजरमकर यांचे आजोबा होते त्यांच्या मागे सहा मुले चार मूली  नातू पंतु असा मोठा परिवार आहे