पोस्ट्स

लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व लायन्स क्लब नांदेड अन्नपूर्णा या दोन क्लबच्या पदग्रहण सोहळ्याचा भव्य समारंभ नैवेद्यम हॉलमध्ये संपन्न झाला

इमेज
लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व  लायन्स क्लब नांदेड अन्नपूर्णा या दोन  क्लबच्या पदग्रहण सोहळ्याचा भव्य समारंभ नैवेद्यम हॉलमध्ये  संपन्न झाला असून गतवर्षीचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी नूतनाध्यक्ष शिवकांत शिंदे व अरुणकुमार काबरा यांच्याकडे नवीन वर्षाची सूत्रे सुपुर्द केली. पदग्रहण सोहळ्याचे इन्स्टॉलेशन ऑफिसर ॲड. प्रवीण अग्रवाल ,  इंडक्शन ऑफिसर  शिरीष कासलीवाल , पूर्व प्रांतपाल जयेशभाई ठक्कर,झोन चेअरपर्सन संजय अग्रवाल, अरुण कुमार काबरा, राजेशसिंह ठाकुर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर सर्वांचा सत्कार करण्यात आला. सविता काबरा यांनी ध्वज संहिता सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप ठाकूर  यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली . अरुण काबरा यांनी आपला अहवाल सादर केला. शिरीष कासलीवाल यांनी ओमप्रकाश  कामीनवार प्रवीण  जोशी,अरुण वट्टमवार या नवीन सदस्यांना शपथ दिली. प्रवीण अग्रवाल यांनी मार्गदर्शन करत असताना लायन्स क्लब नांदेड सेंट्रल च्या वतीने घेण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची स्तुती करून न...

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ व अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जुनी पेन्शन सह शिक्षकांच्या अन्य न्याय्य मागण्यांसाठी ३१ ऑगस्ट पर्यंत राष्ट्रव्यापी स्वाक्षरी मोहीम सुरू

इमेज
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ व अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जुनी पेन्शन सह शिक्षकांच्या अन्य न्याय्य मागण्यांसाठी ३१ ऑगस्ट पर्यंत राष्ट्रव्यापी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. ही सर्व राज्याची स्वाक्षरी पत्रके एकत्र करून राज्याचे मा.मुख्यमंत्री आणि संपूर्ण देशभरातील स्वाक्षरी पत्रके महामहीम राष्ट्रपती व मा. पंतप्रधान महोदयांना सादर करणार आहेत.  त्याअनुषंगाने आज गटशिक्षणाधिकारी कार्यालय उमरी येथील 9 केंद्रातील शिक्षकांचे समन्वय साधून येणाऱ्या शिक्षण परिषदेत  प्रत्येक केंद्रातील 100% शिक्षकांनी स्वाक्षऱ्या  करण्या संदर्भात शिक्षकांना स्वाक्षरी मोहीम यशस्वी करण्यासंदर्भात माहीती देण्यात आली.  याप्रसंगी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे नेते सावंत डी.एम.,भोसले एम.आर., जुनी हक्क पेन्शन संघटनेचे नेते शेख अलिम,दशरथ कांबळे व राहुल जोंधळे होते.अखिल संघटनेचे पदाधिकाऱ्यांसह  बालाजी कदम,सतिश राठोड, गजानन कवळे, टेकाळे सर,माळवदकर सर,कदम सर,पेंडलवार सर,कामिणवार सर,सलगरे सर,जोंधळे सर ,चिंताके सर,आचमे मॅडम,उपस्थित होते.  विविध न्याय...

नवोदय प्रवेश परिक्षेत नेत्रदीपक यशानंतर जि.प.शाळेचा केला ग्रामपंचायतीने सन्मान...

इमेज
उमरी. दि 28/7/2022 आज जिल्हा परिषद प्राथमिक नागठाणा खू. शाळेतील विद्यार्थ्यी कु.वरदा देविदास गोडगे हीने तालुक्यातील प्रथम स्थानावर नवोदय प्रवेश परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल ग्रामपंचायत नागठाणा खु येथील सरपंच सौ.मीनाताई दिगांबर ढेरे व ग्रामसेवक मिलिंद दवणे साहेब यांनी शाळेत येऊन मुख्याध्यापक विरेश स्वामी सर ,दत्ता काळबांडे सर  व देविदास गोडगे सर यांचा सन्मान करित कु.वरदा देविदास गोडगे या बालिकेचे यथोचित अभिनंदन केले.या प्रसंगी बालाजीराव वडजे पाटील यांनी 'केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे..' या उक्ती प्रमाणे मुलांनी आपले अभ्यास रूपी कर्तव्य केले तर निश्चितच यश संपादन करता येते,असे मत प्रकट केले. कार्यक्रमातून काळबांडे सरांनी विद्यार्थ्यानी कठिण परिश्रमपूर्वक अभ्यासात सातत्य कायम ठेवून असे यश मिळवता येते असे सांगितले .नागठाणा खु. येथील नवोदय परिक्षेतिल यशाची परंपरा कायम ठेवण्यास आम्ही कठीबद्ध  आहोत असे अभिवचन मुख्याध्यापक स्वामी सर ग्रामवासियांना दिले. याप्रसंगी ग्रा.पं.सदस्य व शा.व्य.समिती सदस्य उपस्थित होते.

उमरी नगरपरिषद तर्फे 33 लाख रुपये उपदान कर्मचाऱ्यांना वाटप

इमेज
उमरी ता.प्रतिनिधी: दिनांक 14 /7/ 2022 रोजी उमरी नगरपरिषद तर्फे नगर परिषद उमरी कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी व वारसा यांना शिल्लक रजाचा पगार तसेच उपदान असे एकूण कर्मचारी 15 यांचे रक्कम 33,67,000/- लाख रुपये यांच्या खात्यात आज रोजी मुख्यधिकारी श्री गणेश चाटे लेखापाल ज्योतीराम जाधव, सहाय्यक लेखापाल सत्यनारायण पिंडकूरवार यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचा लाभ देण्यात आला आहे त्यावेळी माजी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास अनंतवार, नगरपरिषद कर्मचारी संघटना अध्यक्ष गणेश शंकरराव मदने, उपाध्यक्ष सचिन संभाजी गंगासागरे, सचिव चंद्रकांत प्रल्हाद श्री कांबळे नगर अभियंता संतोष मुंडे, रघुनाथ जोंधळे गौतम सोनपळे माणिक पेंडकर  सेवानिवृत्त कर्मचारी देविदास सवई, दिलीप पोलशेतवार, महाराज गायकवाड, रमेश पोलशेतवार, धुरपतबाई शेळके, यसुफ बेग, शमीम बेग ,अंकुश सवई, माधव जाधव ,शंकर माने रमाबाई करपे, सुमनबाई पोलशेतवार पत्रकार ,कैलास सोनकांबळे पत्रकार, गंगाधर पवार, आकाश खंदारे संगीता हेमके, इत्यादी कर्मचारी हजर होते. त्यावेळी उमरी नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी गणेश चाटे साहेब ...

उमरी तालुक्यातील ३८ गावांचे ड्रोनद्वारे सर्वे करून पी.आर कार्ड तयार होणार

इमेज
    भूमि अभिलेख नांदेड च्या वतीने उमरी तालुक्यातील ३८ गावांचे ड्रोनद्वारे सिटी सर्वेक्षण जी.आय.एस प्रणाली द्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे आज उमरी तालुक्यातील ३८ गावातील घरांचे कुठलेच अभिलेख उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे पी.आर कार्ड मिळकत पत्रिका तयार करण्याचे  भुमी अभिलेख विभागाने काम हाती घेतले आहे.आज मौजे बोळसा बु येथील गावठाण क्षेत्राचे चुना व पेंट द्वारे खुणा कायम करुन ड्रोन द्वारे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले.असून त्यांना पुढील टप्प्यात प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे. भूमि अभिलेख विभागाच्या वतीने आज मौजे बोळसा बु येथे गावठाण ड्रोन सर्वे या कामाचे उद्घाटन करुन कामास सुरुवात करण्यात आली यावेळी उमरी तालुका भुमी अभिलेख कार्यालयाकडून उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती भुमी अभिलेख नांदेड जिल्हा अधीक्षक सौ. एस.पी.शेट्टीया मॅडम, उमरी तहसील कार्यालयाचे तहसीलदार मा. माधवराव बोथीकर साहेब, भुमी अभिलेख उमरीचे उपाधिक्षक मा.निलेश उंडे साहेब, मा.पिंपळगावकर, मा.डाके साहेब,मा.मुनलोड साहेब, मा. अनिल दासरे,मा.सरपंच माधवराव निरदोडे, मा.उपसरपंच गणपतराव पाट...

माझी शाळा एक आठवण

🟣*माझी शाळा*🟣 आयते शर्ट  ते बी ढगळ, चड्डीला आमच्या मागून ठिगळ!!                      त्यावर करतो                      तांब्यानी प्रेस,                      तयार आमचा                      शाळेचा ड्रेस!!                                   खताची पिशवी स्कूल बॅग, ओढ्याचं पाणी वाॅटर बॅग!!                           धोतराचं फडकं                   आमचं टिफीन,                   खिशात ठेवुन                   करतो इन!! करदोडा आमचा असे बेल्ट, लाकडाची चावी होईल का फेल ?         ...

वंचित बहुजन आघाडी नगर परिषद निवडणूक पुर्ण ताकदीने लढवणार*"""फारुख अहेमद"""

इमेज
मुदखेड ता.प्र. आगामी काळात नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती होणाऱ्या निवडणूका वंचित बहुजन आघाडी संपूर्ण आठरा पकड समाजाला जागृत करून त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करून निवडणुका पुर्ण ताकदीने लढवणार असल्याचे मुदखेड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी आयोजन केलेल्या जाहीर सभेत राज्य प्रवक्ता वं.ब.आघाडी मा.फरुख अहेमद यांनी बोलताना सांगितले आहे. या जाहीर सभेला राज्य प्रवक्ते वं.ब.आ. फारुख अहेमद, राज्य उपाध्यक्ष वं.ब.आघाडी गोविंद दळवी,जिल्हानेते सुनील सोनसळे,यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी सभापती बालाजी सुर्यतळे, तालुका अध्यक्ष गंगाधर पाटिल पवार, का.क तालुका अध्यक्ष मोहणराव कांबळे,माजी नगरसेवक अँड.कमलेश चौदंते, तालुका संपर्क प्रमुख राहुल आप्पा चौदंते,फुलसिंग चव्हाण,सूत्रसंचालन डि. जी.चौदंते सर यांनी केले तर आभार व्यक्त जनार्दन कोलते यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निखिल चौदंते, शंकर चौदंते, बाबुराव कोलते, सचिन हौसरे,स्वप्नील वाघमारे, रामजी भंडारे,रोशन कोलते,प्रभाकर पाटिल पवार,सुनिल गायकवाड,यांनी परिश्रम घेतला होता.