पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उमरी पिटीएच्या तालुकाध्यक्षपदी सतीश झडते सर तर उपाध्यक्षपदी गायकवाड सर यांची निवड

इमेज
उमरी , दि. 31 (प्रतिनिधी) : प्रायव्हेट टिचर असोशिएशन महाराष्ट् राज्य संघटनेच्या उमरी  तालुकाध्यक्षपदी सतीश  झडते  सर  यांची तर उपधक्ष्य पदी राघवेंद्र गायकवाड सर, सचिव पदी वाघमारे सर  यांची सर्वानुमते दि. 31आॅक्टोबर रोजी निवड करण्यात आली आहे.  यावेळी नांदेड  पिटीएचे जिल्हा  अध्यक्ष आदरणीय राजुकर सर, जिल्हा उपाध्यक्ष रावणगावकर सर, जिल्हा उपाध्यक्ष असित हैबते सर,जिल्हा सचिव आटकोरे सर,   जिल्हा कार्याध्यक्ष रातोळे सर  यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी करण्यात आल्या तसेच उमरी  तालुका कार्यकारणी जाहिर करण्यात आली. यावेळी जाधव सर , ढगे सर, बहिरवाड सर, नारलावार सर, बडेवाड सर, शिंदे सर, जमदाडे सर, हुलगुंडे सर, पूजा मॅडम, चव्हाण सर यांची उपस्थिती होती . प्रस्तावना गावजे सर यांनी केली तर सूत्रसंचालन पंडित ढगे सर यांनी केले.

धर्माबाद तालुक्यातील येवती मौजे येवती येथील रामचंद्र मंदिराची जमीन परत करा-सोनालीताई हंबर्डे (मराठवाडा भ्रष्टाचार ओबीसी असोसीएशयन अध्यक्ष)

इमेज
धर्माबाद प्रतिनिधी -चंद्रकांत नागेश्वर धर्माबाद :- अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षा सोनाली उर्फ ​​मंगल प्रकाश हंबर्डे यांनी धर्माबाद चे तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की तालुक्यातील गट क्रमांक 302 आणि 349 हे रामचंद्र देवस्थानची जमीन आहे. येथील रमेश व्यंकटराव कुलकर्णी याने ताब्यात घेतले आहे. या गावातील लोकांनी आयुक्त धर्मदाय यांच्याकडे 1983 साली या जागेसाठी तक्रार केली. गावात दरवर्षी रामचंद्र उत्सव साजरा केला जात असे. पण हा सणही इथे होत नाही. येथील काही लोकांशी हातमिळवणी करून जमीन ताब्यात घेतली आहे. ही जमीन इनामी आहे आणि भोगवतदार वर्ग 3 ची भूमी आहे. परंतु सरकारनेही या तपासणीकडे दुर्लक्ष केले नाही. यांची दुसरी आणखी 20 एकर जमीन आहे. दुसरी 20 एकर जमीन असल्याने त्यांनी त्यांना भोगवतदार वर्ग 2 म्हणून जमीनही दिली आहे आणि ते कायद्याच्या विरोधात आहे. सरकारने ही जमीन रामचंद्र मंदिराच्या ताब्यात द्यावी,अशी मागणी सोनालीताईनी केली आहे.यामुळे याचा फायदा गरीब आणि भूमिहीन लोकांना होणार. म्हणूनच गावातील या जागेची तपासणी कर...

एम.व्ही.के.कुसुमनगर वाघालवाडा गळीत हंगाम शुभारंभ संपन्न

इमेज
 उमरी प्रतिनिधी  ता.२५ बातमीदार  ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी, व कारखान्याचे व्यवस्थापन तिन बाजु उत्कृष्ट भक्कम असल्यास ऊस गाळपाला आपण कमी पडणार नाही. यावर्षी या दोन्ही कारखानाच्या द्रवारे पावणेचार लाख टन ऊस गाळप करु, मी गेल्या वर्षी पहिला हाप्पता दोन हजार ने ऊसाचे  बिल काढलो असलो तरीही  आता राहिलेले पाचशे रुपये येत्या दहा तारखेला शेतक-यांच्या सरळ खात्यावर पैसे जमा होतील,  गेल्या वर्षी शेतक-यांच्या  ऊसाला आम्ही  २५०० रुपये भाव दिलो बाजुच्या कारखान्याने २२००रुपये भाव दिला. अजुनही इतर साखर कारखाना पेक्षा   शेतक-यांच्या ऊसाला  भाव जास्तीचा  देऊ.  शेतक-यांनी आपला ऊस  इतर कारखान्याला  न देता आपल्या दोन्ही कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करावे.  मी शेतक-यांना आर्थिक बाजुने बळकट केल्या शिवाय स्वथ बसनार नाही  असे एमव्हीके कुसूमनगर वाघलवाडा चेअरमन मारोतराव कवळे गुरूजी यांनी प्रतिपादन केले. उमरी तालुक्यातील एमव्हीके साखर कारखाना  कुसूमनगर वाघलवाडा यांचा दशरा दिवशी सिंहलोकन निमित्त   प्रथम गळीत हंगाम शुभ...

कैलास सोनकांबळे यांची पत्रकार संरक्षण समिती जिल्हा कार्यकरणी पदी निवड

इमेज
उमरी प्रतिनिधी उमरी:-दि २५ उमरी येथे दोन दिवसांपूर्वीच उमरी पत्रकार संरक्षण समितीचे माजी तालुका अध्यक्ष कैलास सोनकांबळे यांच्यावर अविश्वास दाखवत पद व समीती बरखास्त करण्यात आली होती. पण म्हणतात ना जिथे माणसाला कोणतरी निंदक सापडतो तिथुनच आपली प्रगतीची खरी सुरुवात होते या म्हणीप्रमाणे पत्रकार कैलास सोनकांबळे यांच्यासोबत असेच घडले कैलास सोनकांबळे यांच्या आजपर्यंतच्या कार्याची दखल पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे व जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी दखल घेत त्यांची निवड जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदी करून विरोधकांना एक प्रकारचा जणु धक्काच दिला आहे आज दि २५ आक्टोबर  रोजी तात्काळ बैठक घेउन उमरी येथे नवीन समीती गठीत करण्यात आली आहे. पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष मा विनोद पत्रे यांच्या आदेशानुसार या जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उमरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बांधवांना जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या व दसऱ्याच्या शुभ मुह...

उमरी पत्रकार संरक्षण समितीच्या तालुका अध्यक्ष पदी अशोक झडते तर उपाध्यक्षपदी शेख आरीफ निमटेककर यांची निवड.

इमेज
उमरी प्रतिनिधी उमरी:-दि २५ उमरी येथे दोन दिवसांपूर्वीच बरखास्त झालेल्या पत्रकार संरक्षण समितीची आज दि २५ आक्टोबर  रोजी तात्काळ बैठक घेउन नवीन समीती गठीत करण्यात आली आहे. पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष मा विनोद पत्रे यांच्या आदेशानुसार या जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उमरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बांधवांना जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या व दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पत्रकार संरक्षण समिती उमरी यांची निवड करुन सर्व पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे नांदेड जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्या प्रमूख उपस्थित मध्ये कैलास सोनकांबळे यांची नांदेड जिल्हा कार्यकरणी सदस्य पदी निवड करण्यात आली व तसेच उमरी तालुका कार्यकरणी जाहीर करण्यात आली.पत्रकार संरक्षण समितीच्या तालुका अध्यक्षपदी अशोक झडते,तर उपाध्यक्ष पदी शेख आरिफ,सचिव पदी कैलास सूर्यवंशी, सहसचिव पदी शिवराज मोकनपले,कोषाध्यक्ष म्हणून  उध्दव मामडे,सल्लागा...

असित गंगाधर हैबते सर यांची पी.टी.ए. नांदेड जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली

खाजगी कोचिंग क्लासेस च्या विविध मागण्यासाठी अनेक वर्षापासून PTAM ही संघटना कार्य करते. उमरी शहरातील नामांकित हैबते एडुकेशन अकॅडेमी चे संचालक असित हैबते सर यांची नांदेड जिल्हा उप जिल्हाअध्यक्ष पदी बहुमताने निवड झाली. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र PTAM अध्यक्ष श्री. प्रा. आर. बी. जाधव सर, मा. जिल्हाअध्यक्ष श्री. प्रा. राजू सूर्यवंशी सर, जिल्हाअध्यक्ष श्री. प्रा. राजूरकर सर, जिल्हा सचिव प्रा. अटकोरे सर  , कार्यअध्यक्ष  श्री. प्रा. रातोळे सर, प्रा. चौधरी,  प्रा. नरंगले,  प्रा. जोशी प्रा. पवार  प्रा. रावणगावक प्रा.अर्जुन सूर्यवंशी सर तालुका पातळी वरील सर्व तालुका अध्यक्ष..जिल्हा व तालुका मधील  अनेक पदाधिकारी.  कोचिंग क्लासेस शिक्षक उपस्थित होते.

उमरी धर्माबादच्या शेतकऱ्यांनसाठी रब्बी हंगामासाठी ऊर्ध्व पेनगंगेचे पाणी सोडा-मारोतराव कवळे

 परतीच्या पावसामुळे उमरी धर्माबाद तालुक्यातील बहुतांश पिके वाया गेलेली असून शेतकऱ्यांनच्या पदरी काहीच पडले नाही,त्यामुळे रब्बी पिकांसाठी तरी मायनरला पाणी सोडण्यात यावे अशी मागणी वि.पी.के. उद्दोग समूहाचे चेअरमन श्री मारोतराव कवळे यांनी ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प कार्यकारी अभियंता नांदेड यांच्याकडे केली आहे,कवळे गुरुजी यांनी जी शेतकऱ्यांची परतीच्या पावसामुळे जे अतोनात नुकसान हहले ते भरून तर काढता येत नाही या परतीच्या पावसात उडीद,मूग,सओयाबी,कापूस इत्यादी पिकांना बुरटा कडून कोमेजून गेलेत त्यामुळे जिरायत व बागायतदार शेतकरी यांना मोठा फटका सहन करावा लागला म्हणून येत्या रब्बी पिकासाठी तरी मेन मॉयनरचे पाणी नियोजनबद्ध पिकांना पाणी सोडून धर्माबाद व उमरी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी कवळे गुरुजी यांनी उर्ध्व पेनगंगा प्रकल्प अभियंता नांदेड यांच्या केली आहे त्यामुळे उमरी व धर्माबाद तालुक्यातील सिंचनाखाली येणाऱ्या अनेक गावातील शेतकऱ्यांना फायदा होईल मागील खरीब पिकांची थोडीफार उणीव भरून निघेल,त्यावेळी निवेदन  देताना कांग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते नागोराव पाटील रोषनगावकर,उमरी भाजप ...